स्किल लेबर अकॅडमी घेऊन आलंय वेल्डिंग ट्रेनिंग कोर्स – पुरुष आणि महिलांसाठी भारत व परदेशातील नोकरीच्या संधींसह!
फक्त काही आठवड्यांत वेल्डिंग शिका आणि 100% Job Guarantee मिळवा – भारतात व परदेशात!
हा कोर्स का निवडावा?
100% प्रॅक्टिकल
थिअरी पेक्षा जास्त हाताने शिकवण
कोर्स कालावधी
२-३ महिने
ठिकाण
पुणे मध्ये ट्रेनिंग + राहण्याची सोय
कोर्स फी
फक्त ₹35,000
100% नोकरीची हमी
भारत, परदेश दोन्हीकडे नोकरीच्या संधी
अकॅडमी विषयी माहिती
स्किल लेबर अकॅडमी ही तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा उघडणारी एक विश्वासार्ह संस्था आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक डिग्रीपेक्षा कौशल्य आणि अनुभव जास्त महत्त्वाचे झाले आहेत. म्हणूनच आम्ही खास तयार केलेल्या कोर्सेसद्वारे तुम्हाला 100% प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री-रेडी ट्रेनिंग देतो.
आमचं मुख्य ध्येय म्हणजे – कमी वेळेत, कमी खर्चात आणि दर्जेदार प्रशिक्षण देऊन तुम्हाला एक प्रोफेशनल वेल्डर बनवणं आणि त्यानंतर तुम्हाला चांगली, स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवून देणं.
आमच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे – काहींनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- ARC वेल्डिंग
- TIG वेल्डिंग
- MIG वेल्डिंग
- TIG वेल्डिंग + ARC वेल्डिंग
- MIG वेल्डिंग+ ARC वेल्डिंग
- ट्रेनिंग पिरेड दीड ते दोन महिने असेल
- INDIA आणि ABROAD नोकरीची संधी
- तुमचं कौशल्य, आमचं मार्गदर्शन – आणि यशस्वी नोकरी नामांकित कंपनीत!
- शिक्षणाची कमी 100% नोकरीची हामी.
- अडचण नाही शिक्षणाची 100% हमी आहे नोकरीची
दूरवरून यायचंय? चिंता नको – शिकण्यासाठी यायला तयार आहात? आम्ही तुमच्या राहण्याची सोय आधीच केली आहे!” कारण तुमचं आरामदायक शिक्षण हेच आमचं ध्येय!
राहण्याची काळजी आमची, जेवणाची निवड तुमची – भोजन शुल्क वेगळा असेल
तुमचं शिक्षण, आमचं मार्गदर्शन – सुरुवातीचा पगार थेट ₹१५,००० ते ₹३०,०००!
कोर्स फीमध्ये ड्रेस व सेफ्टी शूज समाविष्ट नाहीत – त्यांचे शुल्क स्वतंत्र आहे.
कोर्ससाठी फी वर काही डिस्काउंट मिळूशकत नाही
फी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध आहे
अब्रोड कंपनीचा इंटरव्यू पास झाल्यानंतर हमखास अब्रोड कंट्रीमध्ये जॉब मिळेल .
कोर्स तपशील
परिचय
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वेल्डिंगचे मूलभूत तत्त्वे समजावून सांगितली जातात. आधुनिक वेल्डिंग मशीनचा वापर प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे शिकवला जातो. तसेच Cutting, Joining आणि Fabrication तंत्रज्ञान याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी Safety Training दिले जाते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे International Welding Standards शिकवले जातात. हा संपूर्ण कोर्स 8 ते 12 आठवड्यांच्या कालावधीत पूर्ण केला जातो.
आमच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी: -
भारतात नोकरीच्या संधी
मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर म्हणून काम करण्याची संधी.
गल्फ देशांमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या
UAE, Qatar, Saudi Arabia सारख्या देशांमध्ये आकर्षक पॅकेजसह नोकरी.
स्थिर आणि सुरक्षित करिअर
दीर्घकालीन स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेची हमी.
सीट्स मर्यादित आहेत!
आजच Apply करा आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करा. उशीर केलात तर पुढची बॅच भरली जाईल.